BCCI Virat Kohali : मी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध एकदिवसीय मालिकेत खेळण्यास तयार - विराट कोहली ABPMAJHA

Continues below advertisement

बीसीसीआय कडे विश्रांतीसाठी वेळ मागितल्याच्या अफवा आहेत असं आज विराट कोहलीनं स्पष्ट केलंय. काल दिवसभरात या संदर्भात अनेक उलटसुलट चर्चा झाल्या मात्र मी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध एकदिवसीय मालिकेत खेळण्यास तयार असल्याचं विराट कोहलीनं सांगितलय. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram