Obc Reservation Update : ओबीसींना सुरक्षा देणे हे सरकारचं काम आहे - Pankaja Munde

Continues below advertisement

राज्य सरकारला डेटा केंद्राकडे मागण्याची आवश्यकता नाही हे सिद्ध झाले आहे . असं पंकजा मुंडे यांनी म्हणटंलय तर  आज राजकारण सोडून समाजाचा विचार व्हायला हवा, मात्र तसे होताना दिसत नाही. एकदा अशी निवडणुक व्हावी नाहीतर पुढे तसेच सावट निर्माण होत राहिल. जर शक्य असेल तर राज्यसरकारने या निवडणुका पुढे ढकलल्या पाहिजेत, असा सल्ला पंकजा मुंडे यांनी दिलाय.  केंद्राने डेटा देण्यास नकार दिल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने राज्याला धक्का दिला आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram