मुख्यमंत्र्यांच्या मनात काय, हे जाणण्याइतका मी मनकवडा नाही : Chandrakant Patil
Continues below advertisement
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त देशभरात कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. अशाच एका कार्यक्रमात मुंबईतील कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस बोलत होते. दरम्यान, काही वेळापूर्वी मुख्यमंत्र्यांनी काही वेळापूर्वी मुख्यमंत्र्यांनी औरंगाबादमध्ये जे वक्तव्य केलं त्या वक्यव्यावर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
Continues below advertisement