Hyderabad Rave Party : हैदराबादमध्ये पोलिसांनी हायप्रोफाईल रेव्ह पार्टी उधळली
हैदराबादमध्ये पोलिसांनी हायप्रोफाईल रेव्ह पार्टी उधळली. १४२ जण पोलिसांच्या ताब्यात. बंजारा हिल्समधील पंचतारांकित हॉटेलच्या पबमध्ये ही रेव्ह पार्टी. रेव्ह पार्टीत काही बड्या कलाकारांसह राजकीय नेत्यांच्या मुलांचाही सहभाग असल्याची माहिती समोर.