Satara Fire : पत्नीशी भांडणानंतर पतीनं पेटवलं घर; सिलेंडरच्या स्फोटामुळे शजारच्या 10 घरांनाही आग
Satara : जगाव इथं पत्नीशी भांडण केल्यानंतर पतीनं स्वतःच्या घराला आग लावल्याची घटना घडली आहे. यावेळी आगीनं रौद्ररुप धारण केल्याने शेजारील 10 घरांनी देखील पेट घेतला. आगीत सुमारे पन्नास लाखाहून अधिक रूपयाचे नुकसान झाले असून याबाबत संबंधित पतीला पोलिसांनी अटक केली आहे.