Panchgani Satara : साताऱ्याच्या पाचगणीतील पठारावर वावटळ ABP Majha

Continues below advertisement

साताऱ्याच्या थंडगार हवेच्या पाचगणीतील पठारावर काल स्थानिक आणि पर्यटकांनी वावटळीचा अनुभव घेतला. वावटळीची ही दृश्यं कॅमेऱ्यात कैद झालीत. हे वावटळ आकाशाला भिडणारे होते. वावटळ आल्यानं उपस्थितांची उडालेली तारांबळ या दृश्यांमध्ये पाहायला मिळतेय... या वावटळीमुळे छोट्या छोट्या दुकानांचे मोठं नुकसान केले. 
याच टेबललँडवरून आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी राहुल तपासे यांनी

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram