HSC Exams 2022: बारावी बोर्ड परीक्षेचं हॉल तिकीट उद्यापासून ऑनलाईन उपलब्ध होणार ABP Majha
बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी,बारावी बोर्ड परीक्षेचं हॉल तिकीट उद्यापासून ऑनलाईन उपलब्ध होणार आहे... www.mahasscboard.in या संकेतस्थळावर जाऊन विद्यार्थ्यांना हॉल तिकीट मिळणार आहे... तर हॉल तिकीटावर मुख्याध्यापकांची स्वाक्षरी घ्यावी लागणार आहे...