HSC Exam Cheating : Abdul Sattar यांच्या कॉलेजमध्ये मास कॉपी, बारावी हिंदीच्या पेपरला कॉपी
abp majha web team
Updated at:
06 Apr 2022 08:55 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appराज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या नॅशनल कॉलेज फरदापुर इथं बारावीच्या हिंदीच्या पेपरला मास कॉपी होत असताना पाहायला मिळालं. अनेक मुलांकडे सर्रास कॉपी दिसून आली. कॉलेजच्य खिडकीबाहेरही कॉपीच्या चिटोऱ्यांचा खच दिसून आला.