Shivsena Symbol : शिवसेनेच्या चिन्हाचा पेच निवडणूक आयोगा सोडवणार? जाणून घ्या सोप्या भाषेत

आगामी महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत धनुष्यबाण हे चिन्ह आणि पक्षाचं शिवसेना हे नाव कुणाला मिळणार याबाबत अद्याप संदिग्धता आहे... यावर आणखी 3 ते 4 महिने लागण्याची शक्यता आहे... असं मत माजी मुख्य निवडणूक आयुक्त एस. वाय. कुरेशींनी व्यक्त केलंय... त्यांच्याशी संवाद  साधलाय आमचे प्रतिनिधी प्रशांत कदम यांनी.. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola