Afzal Khan Tomb : अफझल खानच्या कबरीजवळील अनधिकृत बांधकामावरील कारवाई कशी झाली? जाणून घ्या
abp majha web team
Updated at:
11 Nov 2022 09:26 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appप्रतापगडावरील अफझल खानाच्या कबरीजवळचं अनधिकृत बांधकामावर केलेल्या कारवाईविरोधात सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर आज सुनावणी होणार आहे. अफझल खानाच्या कबरीजवळचं अनधिकृत बांधकाम पाडण्यास प्रशासनानं काल सुरुवात केली. हा वाद सुप्रीम कोर्टात गेलाय. त्यावर आज सुनावणी होणार आहे.