Honey Trap चा विळखा, वेळीच ओळखा | ABP Majha
सोशल मीडियावर अनोळखी व्यक्तींशी गप्पा मारणं तुम्हाला अडचणीत आणू शकतं. कारण हनी ट्रॅपच्या माध्यमातून शिवसेना आमदाराला फसवण्यात आलं. तर दुसरीकडे एका सेवा निवृत्त प्राचार्याला देखील हनी ट्रॅपमधून फसवण्यात आलं. कसं आहे हे हनी ट्रॅप, कसं फसवलं जातं? जाणून घ्या