Child Vaccination : 3 जानेवारीपासून 15 वर्षांवरील मुलांचं लसीकरण सुरु, कशी कराल नोंदणी, जाणून घ्या
Continues below advertisement
एकीकडे कोरोनाची लाट वाढत असताना देशात 3 जानेवारीपासून 15 वर्षांवरील मुलांचं लसीकरण सुरु होणार आहे आणि त्यासाठी आजपासून नोंदणी करता येणार आहे. 15 ते 18 वर्षांच्या मुलांना लस देण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केल्यानंतर त्याची तयारी प्रशासनानं पूर्ण केलीय. कोविन अॅपवर आजपासून मुलांच्या लसीकरणासाठी नोंदणी करता येणार असून दहावीचं ओळखपत्र पुरावा म्हणून ग्राह्य धरला जाणार आहे.
Continues below advertisement