Mental Stress : कोरोनानंतरच्या मानसिक तणावावर कशी मात करायची? डॉ शुभांगी पारकर आणि डॉ वाणी कुल्हाली

देशात कोरोना रुग्णसंख्येचा आलेख उतरणीला लागला असला तरी कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव मात्र अद्याप कमी झालेला नाही. आताही देशात दररोज सव्वा लाखाहून अधिक रुग्णांची नोंद करण्यात येत आहे. आरोग्य मंत्रालयानं जारी केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत 1 लाख 34 हजार 154 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली असून 2887 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. तसेच 2 लाख 11 हजार 499 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. यापूर्वी मंगळवारी देशात 1 लाख 32 हजार 788 लाख नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली होती, तर 3207 रुग्णांचा मृत्यू झाला होता. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola