TET Certificate : शिक्षक बनण्यासाठी अनिवार्य टीईटी सर्टिफिकेटची व्हॅलिडिटी आजन्म
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
03 Jun 2021 03:56 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appशिक्षक पात्रता परीक्षा योग्यता प्रमाणपत्राची मर्यादा आता आजन्म करण्यात आली आहे. त्यामुळे याचा फायदा शिक्षकी पेशा निवडणाऱ्या उमेदवारांना होणार आहे.