How to apply for Voter ID card online | मतदार यादीत तुमचं नाव आहे का? चेक करा एका क्लिकवर ABP Majha
सलमान शेख
Updated at:
05 Apr 2024 02:39 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appदेशभरात 19 एप्रिल ते 1 जून दरम्यान लोकसभेच्या निवडणुका पार पडणार आहेत.... तर 4 जूनला मतमोजणी होईल. या निवडणुकीत तुम्हाला मतदान करण्यासाठी मतदार यादीमध्ये नाव असणं आणि सोबतच ओळखपत्र असणं आवश्यक आहे. पण हे मतदार कार्ड काढतात कसं? आणि तुमचं नाव मतदार यादीमध्ये आहे की नाही? हेच आपण आजच्या या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत...