Raj Thackeray Foxcon: राज्यात आलेला उद्योग बाहेर जातोच कसा? - राज ठाकरे

Continues below advertisement

सध्या राज्यात गाजत असलेल्या फॉस्ककॉन प्रकरणावर राज ठाकरे यांनी भाष्य केलं आहे. फॉस्ककॉन प्रकरणाची चौकशी व्हावी, तसंच राज्यात आलेला उद्योग बाहेर जातोच कसा?  दरम्यान या प्रकरणात  पैशांची मागणी केली गेली आहे का याचीही चौकशी व्हावी असं राज ठाकरें म्हणालेत.. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram