Pravin Kalme : 'कलमेंविरोधात लूकआऊट नोटीस सोमय्यांच्याकडे कशी?' हायकोर्टाने पोलिसांना फटकारलं
Continues below advertisement
निर्मलनगर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या प्रवीण कलमेच्या प्रकरणात हायकोर्टाने पोलिसांना फटकारलं. कलमे यांच्याविरोधात दाखल असलेल्या गुन्ह्यातली लूकआऊट नोटीस किरीट सोमय्यांच्याकडे कशी गेली - हायकोर्टाचा पोलिसांना सवाल.. कलमे यांच्यावर निर्मलनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. जुलै महिन्यात सोमय्यांनी म्हाडाच्या प्रकरणात कलमे हे वाझेसारखे काम करतात असा आरोप केला होता. 6 जानेवारीच्या आत या प्रकरणात पोलिसांना उत्तर दाखल करा असे निर्देश हायकोर्टाने दिलेत शिवाय कोर्टाच्या परवानगीशिवाय या प्रकरणात दोषारोपपत्र दाखल करू नका असेही आदेश दिलेत..
Continues below advertisement
Tags :
High Court Police Station Chargesheet Kirit Somayya Praveen Kalme Waze MHADA Police Nirmalnagar Against Kalme Criminal Lookout Notice