Bopdev Ghat Case : बोपदेव बलात्कार प्रकरणातील आरोपींना कसं शोधलं?
Bopdev Ghat Case : बोपदेव बलात्कार प्रकरणातील आरोपींना कसं शोधलं?
बोपदेव सामुहिक बलात्कार प्रकरणात पोलीस आयुक्त पीसी अमितेश कुमार यांची माहिती एका आरोपीला अटक केलीय इतर 2 जणांचा तपास सुरुय यापुढे अशी घटना घडू नये यासाठी काळजी घेतली जातेय या परिसरात सीसी टिव्ही कॅमेरा कमी असल्याने आम्हाला थोडा उशीर झालाय तसच हे आरोपी हुशार होते, सीसी टिव्हीपासून सांभाळून होते सीसी टिव्ही असलेले रस्ते त्यांनी टाळले आणि गुन्हा करुन पळाले या आरोपीवर काही ठिकाणी पहिले गुन्हे दाखल होते आम्हाला काल दुपारी यात चांगली लीड मिळालीय आरोपी बद्दल डिटेल आम्ही कळवू