Remdesivir : तुटवडा असून खासदार सुजय विखेंना रेमडेसिवीर कसे मिळाले? औरंगाबाद खंडपीठाचा सवाल

औरंगाबाद : भाजप खासदार सुजय विखे यांनी खाजगी विमानाने अहमदनगरला आणलेल्या 10 हजार रेमडेसिवीर इंजेक्शनवरुन त्यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने  या विमान प्रवासाबाबत आणि आणलेल्या सामानाबाबत पूर्ण माहिती मागवली आहे. सोबतच 10 ते 25 एप्रिलपर्यंत किती खाजगी विमानं आली आणि त्यात काय सामान होते? याचीही माहिती कोर्टाने मागितली आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola