#Vaccination दोन डोसमधील अंतर तीन महिन्यापेक्षा जास्त झाल्यास पुन्हा नव्याने लसीकरण: डॉ. राहुल पंडित
Continues below advertisement
मुंबई: सध्या लसीचा तुटवडा अपुरा असल्यामुळे काही लोकांना लसीचा दुसरा डोस मिळण्यास अडचणी निर्माण होत आहे. त्यामुळे लोकांमध्ये संभ्रम निर्माण होत आहे. नागरिकांनी यामुळे घाबरण्याची अजिबात गरज नाही एखादा आठवडा इकडे तिकडे झाला तर काही फारसा पडत नाही. मात्र, सर्वसाधारण व्यक्तीस (ज्याला दोन डोसच्या मध्ये कोणताही संसर्ग झालेला नाही) दोन डोसमधील अंतरास तीन महिन्यापेक्षा अधिक कालावधी लागल्यास पुन्हा लसीकरण करून घ्यावे लागणार असल्याचे मत राज्य कोरोना विशेष कृती दलाचे सदस्य डॉ. राहुल पंडित यांनी एबीपी माझा डिजिटलशी बोलताना व्यक्त केले.
Continues below advertisement
Tags :
Corona Vaccination Corona Vaccine Vaccination COVID Vaccine Covid Vaccnation Dr Rahul Pandit Vaccination Gap