Gram Panchayat Election : ग्रामपंचायत निवडणूक कशी होते? WEB Explainer ABP Majha
Continues below advertisement
Grampanchayat Election | ग्रामपंचायत निवडणूक कशी होते? राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील 271 ग्रामपंचायतीसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केलाय, या ग्रामपंचायतींसाठी 4 ऑगस्टला मतदान होणार आहे. तर 5 ऑगस्टला मतमोजणी. या दिवशी राज्यातील जवळपास 62 तालुक्यातील 271 ग्रामपंचायतींसाठी या निवडणुका पार पडतील. याच ग्रामपंचायत निवडणुकांबद्दल आपल्याला जाणून घ्यायचंय
Continues below advertisement
Tags :
Gram Panchayat Election Abp Majha Maharashtra Politics Election Commission Web Explainer ABP Majha