सारंगखेडा घोडेबाजार, रावण घोड्याला 5 कोटीचा भाव : Sarangkheda Horse Fair 2021
Continues below advertisement
नंदुरबार जिल्ह्यातील सारंगखेडा येथे सध्या सुरू असलेल्या यात्रा उत्सवातील अश्व प्रदर्शनात नाशिक येथून आणला रावण घोडा सध्या चर्चेचा आणि कुतूहलाचा विषय ठरला आहे काय आहे या घोड्याची वैशिष्ट्ये पाहू या रिपोर्टमध्ये.
Continues below advertisement