Dilip Walse Patil Loudspeaker भोंग्यांबाबत चर्चेसाठी गृहमंत्री राजकीय आणि धार्मिक नेत्यांना बोलावणार
Continues below advertisement
नागपूर : केंद्र सरकारकडून सुरक्षा पुरवणं हे राज्य सरकारच्या अधिकारावर अतिक्रमण असल्याचं मत राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी व्यक्त केलं. "राज्य सरकार नियमांनुसार सुरक्षा पुरवत असतं, राजकीय निर्णय नसतो," असंही ते म्हणाले. राज्यातील अनेक नेत्यांना मिळालेल्या केंद्राच्या सुरक्षेवर गृहमंत्र्यांनी बोट ठेवत हे मत मांडलं आहे.
Continues below advertisement
Tags :
Maharashtra News Live Marathi News ABP Majha LIVE Marathi News ABP Maza Dilip Walse-patil Loudspeaker Abp Maza Live Walse Patil Abp Maza Marathi Live Live Tv