Airplane Services ग्रीन झोनमधील प्रवाशांना रेड झोनमध्ये आणणं चुकीचं,विमानसेवेला अनिल देशमुखांचा विरोध
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
विमान वाहतुकीला गृहमंत्र्यांचा विरोध, ग्रीन झोनमधील प्रवाशांना रेड झोनमध्ये आणणं चुकीचं, रेड झोनमध्ये हवाई वाहतूक सुरू करणं धोक्याचं,गृहमंत्री अनिल देशमुख यांची ट्वीटद्वारे प्रतिक्रिया