
#Corona Patients | मुंबईत कोरोना रुग्णांसाठी 10 हजार बेड बनवण्याचं काम सुरू - पालकमंत्री अस्लम शेख
Continues below advertisement
मुंबईत 10 हजार बेड बनवण्याचं काम सुरू, पालकमंत्री अस्लम शेख यांची माहिती, मुस्लिम बांधवांना ईद घरीच साजरी करण्याचंही आवाहन
Continues below advertisement