Maharashtra Karnataka Border Issue प्रकरणी केंद्रीय गृहमंत्रालयाची दोन्ही राज्यांना नोटीस, कारण काय?

Continues below advertisement

महाराष्ट्र कर्नाटक सीमाप्रश्नी केंद्रीय गृहमंत्रालयाने नोटीस पाठवली आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन्ही राज्यांना नोटीस पाठवण्यात आलीय. दोन्ही राज्यांची समन्वय समिती स्थापन करूनही कोणती बैठक न झाल्याने नोटीस पाठवल्याची सूत्रांची माहिती आहे. दर तीन महिन्यांनी बैठक घेणं बंधनकारक होतं मात्र बैठक  घेतल्याने नोटीस दिल्याची माहिती समोर येतेय. 

 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram