Raza Academy : राज्यातील दंगलींबाबत रझा अकादमीची होणार चौकशी, गृहमंत्र्यांची माहिती
Continues below advertisement
रझा अकादमीवर होत असलेल्या आरोपांवर रझा अकादमीचे अध्यक्ष सईद नुरी यांनी मात्र हे आरोप फेटाळून लावलेयत. जे कमजोर असतात त्यांनाच लक्ष केलं जातं असा प्रतिउत्तर दिलंय. त्रिपुराच्या घटनेवरून महाराष्ट्रात मोर्चा काढणाऱ्या रझा अकादमीबद्दल आता प्रश्न उपस्थित केला जातोय. आता या बाबतीत गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत
Continues below advertisement