Akola : चिमुकलीला रक्तपेढीतून दिलं एचआयव्ही संक्रमित रक्त, एका चुकीमुळे बाळाचं आयुष्य उध्वस्त

Continues below advertisement

Akola : अकोला जिल्ह्यात एक अतिशय धक्कादायक आणि चीड आणणारा प्रकार समोर आलाय. एका आठ महिन्याच्या चिमुकलीचं अख्खं आयुष्यच एका चुकीमुळे पणाला लागलंय. या चिमुकलीला रक्तपेढीतून चक्क एचआयव्ही संक्रमित रक्तं देण्यात आलंय. मूर्तिजापूर तालूक्यातल्या हिरपूर गावाताल एका कुटूबासोबत हा प्रकार घडलाय. आता या प्रकरणात तिच्यावर उपचार करणारे डॉक्टर, रक्तपेढीनं निर्दोष असल्याचे सांगत हात वर केलेय. तर मुलीच्या पालकांनी थेट आरोग्यमंत्र्यांकडे कारवाईची मागणी केलीय. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram