Hingoli Dasara Mohotsav: 2 वर्षांनंतर ऐतिहासिक दसरा मोहोत्सव, आकाशातून टिपलेली दृष्य
Continues below advertisement
दक्षिण भारतातील म्हैसूरनंतर हिंगोलीचा दसरा महोत्सव प्रसिद्ध आहे... कोरोनाचे निर्बंध हटल्यानंतर हिंगोलीत मोठ्या उत्साहात दसरा महोत्सव सुरु झालाय... आकाश पाळण्यावरील विद्युत रोषणाईने रामलीला मैदान परिसर उजळून गेलाय...ऐतिहासिक दसरा महोत्सवाची दृश्यं ड्रोनद्वारे टिपण्यात आलीये.
Continues below advertisement
Tags :
Hingoli Dussehra Festival South India Mysore Electric Lighting On The Sky Ramlila Maidan Area Historic Dussehra Festival