Hiraman Khoskar : निर्मला गावितांना उमेदवारी द्यायचीय म्हणून माझ्यावर क्रॉस व्होटिंगचे आरोप

Continues below advertisement

Hiraman Khoskar : निर्मला गावितांना उमेदवारी द्यायचीय म्हणून माझ्यावर क्रॉस व्होटिंगचे आरोप
हिरामण खोसकरांची काँग्रेसमधून हकालपट्टी झाली की नाही? --------- पटोले म्हणतात 'दोन दिवसांपूर्वी खोसकरांचं पक्षातून निलंबन' -------- पटोलेंकडून माझ्या निलंबनाची चुकीची माहिती - खोसकर -------- 'निर्मला गावितांंना उमेदवारीसाठी माझ्यावर क्रॉस व्होटिंगचा आरोप' ------- हिरामण खोसकरांचा नाना पटोलेंवर गंभीर आरोप ------- 'इगतपुरीतून शरद पवार मला उमेदवारी देणार होते, पण पटोलेंनी नकार दिला' -------- हिरामण खोसकरांचा १४ ऑक्टोबरला राष्ट्रवादीत प्रवेश 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram