Hingoli : उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदेंची सभा
Continues below advertisement
Hingoli : उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदेंची सभा हिंगोलीत उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदेंची आज सभा होणार आहे. हिंगोलीच्या वसमतमध्ये शिंदेंची तर हदगावात उद्धव ठाकरेंची सभा होणार आहे. शिवसेनेचे बाबुराव कदम आणि ठाकरे गटाचे नागेश आष्टीकर यांच्यात हिंगोली लोकसभा मतदार संघात थेट लढ होतेय.
Continues below advertisement