
Hingoli Accident : हिंगोली जिल्ह्यात ट्रक आणि टेम्पोचा भीषण अपघात, 4 जणांचा मृत्यू
Continues below advertisement
हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी-नांदेड महामार्गावर माळेगाव फाट्याजवळ ट्रक आणि टेम्पोचा अपघात. चार नागरिकांचा मृत्यू, टेम्पोमधील शंभर ते दीडशे मेंढ्यांचाही मृत्यू.
Continues below advertisement