Hingoli Rain : हिंगोलीत मुसळधार पावसामुळे सोयाबीनचे 70 टक्के नुकसान ABP Majha

Continues below advertisement

मागील दोन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे हिंगोली जिल्ह्यातील शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे 2लाख हेक्टर शेत जमिनीवरील सोयाबीनच्या पिकाचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram