Hingoli : फटाके फोडताना नऊ वर्षाच्या मुलानं डोळा गमावला, पालकांनो, मुलांच्या हातात फटाके देण्यापूर्वी विचार करा
हिंगोलीच्या गोजेगावमध्ये एक धक्कादायक घटना घडलीय, एका नऊ वर्षाच्या मुलाने फटाके फोडताना आपला डोळा गमावलाय. पालकांनी मुलांच्या हातात फटाके देण्यापूर्वी विचार करावा. प्रदूषण नियंत्रणाच्या नियमांनुसार फटाके फोडणंदेखील टाळावं.