Hingoli Heavy Rain : हिंगोली जिल्ह्यात धुक्याची चादर; वाहनचालकांची कसरत
Continues below advertisement
Hingoli Heavy Rain : हिंगोली जिल्ह्यात धुक्याची चादर; वाहनचालकांची कसरत हिंगोली जिल्हा मध्ये काल झालेल्या अवकाळी पावसानंतर आज सकाळी वातावरणात मोठा बदल झाल्याचे पाहायला मिळते आहे ढगाळ वातावरण प्रचंड थंडी त्याचबरोबर धुक्याची दाट पसरलेली चादर यामुळे वातावरणात पूर्णपणे बदल झाल्याचे पाहायला मिळते धोके इतके दाट प्रमाणात होते की अगदी 200 मीटर पर्यंतही दिसत नव्हते दृश्यमानता मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे त्यामुळे याचा फटका सकाळी हिंगोली शहरात येणारे दूधवाले शाळकरी मुले यासह भाजीपाला विक्रीसाठी घेऊन येणारे शेतकरी यांना या धुक्यांचा फटका बसतोय
Continues below advertisement