Hingoli Electricity : महावितरणने लढवली अजब शक्कल, रोहित्राला दिला कूलरचा गारवा ABP Majha

Continues below advertisement

हिंगोलीत महावितरणने अजब शक्कल लढवत वीज पुरवठा सुरळीत राखण्यासाठी चक्क रोहित्राला कुलरचा गारवा दिला आहे. वाढत्या तापमानामुळे रोहित्रतील इंधन गरम होऊन सातत्याने वीज पुरवठा खंडित होतो . रोहुत्रतील इंधन गरम झाल्या नंतर हे इंधन थंड होई पर्यंत वीजपुरवठा बंद करावा लागत असे. त्यामुळे महावितरणला नागरिकांच्या रोषाला समोर जावे लागत होतं. यावर महावितरणने अजब शक्कल काढवत नरसी नामदेव उपकेंद्रात विद्युत रोहीत्राला कुलरचा गारवा देत वीजपुरवठा सुरळीत ठेवला जातोय. वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी या कुलरचा मोठा फायदा होताना दिसत आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram