Hingoli Crime : अपघाताचा बनाव रचत घेतला भाऊ , आई - वडिलांचा जीव
abp majha web team
Updated at:
15 Jan 2024 04:15 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppHingoli Crime : अपघाताचा बनाव रचत घेतला भाऊ , आई - वडिलांचा जीव मुलानेच आई-वडील आणि भावाची हत्या केल्याचं निष्पन्न झालंय.
काही दिवसापूर्वी डिग्रस वाणी गावाच्या शिवारामध्ये दुचाकीच्या अपघातामध्ये आई-वडील आणि मुलाचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. यामध्ये आई-वडील आणि त्यांच्या मुलाचा मृत्यू झाला होता. मात्र हा अपघात नसून अपघाताचा बनाव रचल्याची माहिती समोर आलीये.. पोटच्या मुलानेच आई-वडिल आणि त्याच्या भावाच्या अपघाताचा बनाव रचला आई वडिल आणि भाऊ पैसे देत नसल्याचा राग मनात ठेवून त्यांची हत्या करण्यात आली... पोलिसांच्या अधिक तपासात ही बाब उघड झालीये...