CAA & NRC कायद्याविरोधात हिंगोलीत जेलभरो, मुस्लिम कार्यकर्त्यांचं थेट पोलिसांच्या व्हॅनवर आंदोलन | ABP Majha
हिंगोलीत सीएए, एनआरसी आणि तत्सम कायद्याविरोधात कुल जमाते तनजीम या संघटनेच्या वतीनं जेलभरो आंदोलन सुरु केलंय. मात्र यात काही आंदोलकांनी चक्क पोलिसांच्या वाहनांवर चढून घोषणाबाजी केल्याचं प्रसारमाध्यमांच्या कॅमेऱ्यात कैद झालंय.