Hingoli : वंचितचे इच्छुक उमेदवार बि.डी चव्हाणांकडून निवडणुकीच्या तयारीला वेग ABP Majha
abp majha web team
Updated at:
15 Mar 2024 11:51 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppHingoli : वंचितचे इच्छुक उमेदवार बि.डी चव्हाणांकडून निवडणुकीच्या तयारीला वेग ABP Majha
हिंगोली लोकसभेवर वंचितचा झेंडा फडकविणारच असा विश्वास वंचित बहुजन आघाडीचे इच्छुक उमेदवार डॉ. बि डी चव्हाण यांनी व्यक्त केलाय. आघाडी झाली तरी हिंगोलीची जागा एक नंबरवर असेल असंही त्यांनी म्हटलंय.. यापूर्वी बि.डी चव्हाण यांनी २००९ मध्ये निवडणूक लढवली होती. त्यावेळी १ लाख १८ हजार मतं त्यांना मिळाली होती. यंदाही लोकसभेच्या रिंगणात उतरण्याची तयारी केलीये..