Hingoli Cash Seized : हिंगोलीत 1 कोटी 40 लाखांची रोकड जप्त

Continues below advertisement

Hingoli Cash Seized : हिंगोलीत 1 कोटी 40 लाखांची रोकड जप्त

हेही वाचा : 

बाहेरगावी असलेल्या कार्यकर्त्यांची लिस्ट दोन-तीन दिवसांमध्ये द्यावी. त्यांना सांगा गाड्या करा, गाड्यांसाठी जे काही लागतं ते त्यांना फोन पे करा, त्यांना सांगा येण्या-जाण्याचे जे काही लागते ते आम्हाला सांगा, असे वक्तव्य शिवसेना शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर (Santosh Bangar) यांनी केल्यानं खळबळ उडाली आहे. मतदारांना पैशाचे अमिष दाखवून मतदानाला आणण्याची भाषा केल्याने निवडणूक आयोग आता यावर काय कार्यवाही करणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे. हिंगोलीच्या कळमनुरी येथे आमदार संतोष बांगर (Santosh Bangar) यांनी एका  कार्यक्रमात बोलताना हे वक्तव्य केलं आहे.   संतोष बांगर यांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची तारीख केली फिक्स विधानसभा निवडणुकीच्या (Vidhansabha Elections) पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. सर्वच राजकीय पक्षांनी प्रचाराला सुरुवात देखील केली आहे. हिंगोली जिल्ह्यात देखील राजकीय वातावरण चांगलच तापल्याचं पाहायला मिळत आहे. दरम्यान, उमेदवारी जाहीर होण्याअगोदरच आमदार संतोष बागर (Santosh Bangar) यांच्याकडून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची तारीख फिक्स करण्यात आली आहे. येत्या 24 तारखेला आमदार संतोष बांगर कळमनुरी विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram