Maharashtra Vaccination : राज्यात लसीकरणाचा उच्चांकी; काल 11 लाख नागरिकांचं लसीकरण

Continues below advertisement

राज्यात काल दिवसभरात उच्चांकी लसीकरणाची नोंद झाली आहे. काल एकाच दिवसात राज्यातील ११ ला नागरिकांचं लसीकरण करण्यात आलंय. तर, मुंबईत काल दिवसभरात १ लाख ३ हजार ३२५ नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यात आलीये. एकाच दिवसात आरोग्य विभागाने केलेल्या अतुलनीय कामाची दखल मुख्यमंत्री  उद्धव ठाकरे आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी घेतली असून आरोग्य यंत्रणेनेचं कौतुक केलं आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram