Highest Cotton Rate : अकोटमध्ये कापसाला सोन्याचा भाव, 11 हजारांचा दर मिळाल्यानं शेतकरी आनंदात

Continues below advertisement

Akola Cotton Rate : अकोल्यातील अकोट कृषी उत्पन्न बाजार समितीत आज कापसाचा भाव 11 हजारांवर जाऊन पोहोचलाय. कापसाच्या इतिहासातील हा सर्वोच्च भाव असल्याचं बोललं जातंय.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram