Gunaratna Sadavarte : गुणरत्न सदावर्ते यांना तातडीचा दिलासा देण्यास हायकोर्टाचा नकार
Continues below advertisement
निलंबनाविरोधात बार काऊन्सिल ऑफ इंडियाकडे दाद मागण्याचे आदेश, न्यायमूर्तींकडून सदावर्ते दाम्पत्याला कोर्टरुममधील शिस्त पाळण्याबाबत समज. गुणरत्न सदावर्ते यांना तातडीचा दिलासा देण्यास हायकोर्टाचा नकार
Continues below advertisement