High Court on Exam: स्पर्धा परीक्षा मराठीत घेण्याविषयीचे धोरण ठरवा- हायकोर्ट ABP Majha
Continues below advertisement
स्पर्धा परीक्षा मराठीतून घेण्याविषयीचे धाेरण ठरवा.. खंडपीठाचे राज्य शासनाला निर्देश. भाषा संचालनालयाच्या माध्यमातून यापुढील काळात प्रत्येक परीक्षा मराठीतूनच घेण्याविषयीचे धाेरण राज्य शासनाने ठरवावे. त्याअनुषंगाने पुढील तारखेपर्यंत शपथपत्र दाखल करावे. तर यासंदर्भाने महाराष्ट्र लाेकसेवा आयाेगानेही राज्य शासनाशी सल्लामसलत करावी औरंगाबाद खंडपीठ
Continues below advertisement
Tags :
State Government Marathi Maharashtra Public Service Commission Bench Competitive Examination Dharana Instruction Language Directorate