America : अमेरिकेच्या कॅन्सस राज्यात एक चक्रीवादळ कॅमेरात कैद, श्वास रोखून धरायला भाग पाडणारी दृश्यं
abp majha web team
Updated at:
26 Apr 2022 05:49 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअमेरिकेच्या कॅन्सस राज्यात एक चक्रीवादळ कॅमेरात कैद झालं... शेतजमिनीच्या पट्ट्यावर ढगांची दाटी होत गेली आणि त्याचं रुपांतर चक्रीवादळात झालं... या चक्रीवादळाचा या भागातल्या शेतीला मोठ्या प्रमाणात फटका बसला.. मात्र चक्रीवादळ तयार होत असतानाची ही दृश्यं श्वास रोखून धरायला भाग पाडणारी आहे.