Navi Mumbai Drugs: न्हावा शेवा बंदरातून 125 कोटींचे Heroin ड्रग्स जप्त ABP Majha
दीपेश त्रिपाठी
Updated at:
08 Oct 2021 05:10 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकाही दिवसांपूर्वी अदानी पोर्टवर 3000 किलो Heroin जप्त करण्यात आलं होतं. त्या घटनेला काहीच दिवस उलटले आहेत आणि आता Navi Mumbai येथील न्हावा शेवा बंदरात 125 कोटींचं 25 किलोहून अधिक Heroin ताब्यात घेण्यात आले आहे. महसूल गुप्तचर संचालनालयाच्या पथकाने ही कारवाई केली आहे. सतत सापडणाऱ्या या ड्रग्समुळे चिंतेचं वीतावरण निर्माण झाल आहे.