Heramb Kulkarni Exclusive : आयुष्याची किंमत केवळ 15 हजार?, हेरंब कुलकर्णींचा उद्विग्न सवाल
Continues below advertisement
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी यांच्यावर शनिवारी प्राणघातक हल्ला झाला होता. धक्कादायक म्हणजे केवळ पंधरा हजार रुपयांची सुपारी घेऊन त्यांच्यावर हा जीवघेणा हल्ला झाल्याचे पोलीस तपासात समोर आलं आहे.एखाद्याच्या आयुष्याची किंमत ही केवळ 15000 रुपये आहे का याबाबत आपल्याला विशेष वाटतं, असं हेरंब कुलकर्णी यांनी म्हटलंय.
Continues below advertisement