Hemant Patil : जुनी दारू नवीन बाॅटल; हेमंत पाटलांनी ठाकरे गटाला डिवचलं

Continues below advertisement

Hemant Patil : जुनी दारू नवीन बाॅटल; हेमंत पाटलांनी ठाकरे गटाला डिवचलं नी दारू नवीन बॉटल म्हणत सेना  खासदार  हेमंत पाटलांनी  यांनी ठाकरे गटाला डीवचके आहे एका विधानसभा  मतदार संघात ४-५ लोकांना चॉकलेट देऊन प्रत्येक मतदार संघात ५आमदार केले आहेत  असे म्हणत  उबाठा गटाचे संपर्क प्रमुख बबन थोरात यांच्यावर सुध्धा टीका केली आहे आज(२५.१२.२०२३) एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या वतीने आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीत बोलताना खासदार हेमंत पाटील यांनी ठाकरे गटाला  डीवचके आहे तर एखाद्या मुख्यमंत्र्याच्या तात्या पेक्षाही मोठा ताफा यांचा आहे असे मला वाटत  म्हणत  नाव न घेता  बबन थोरात यांना हेमंत पाटील यांनी टोला लगावला आहे

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram