Hemant Patil : शिंदे गट लोकसभेच्या 13 जागा लढवण्यावर ठाम, फडणवीसांच्या 26-22 फॉर्मुलावर प्रतिक्रिया
abp majha web team
Updated at:
01 Dec 2023 05:23 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppHemant Patil : शिंदे गट लोकसभेच्या 13 जागा लढवण्यावर ठाम, खा . हेमंत पाटलांची फडणवीसांच्या 26-22 फॉर्मुलावर प्रतिक्रिया
लोकसभेच्या १३ जागा शिंदे गट लढवणार, शिंदे गटाच्या हेमंत पाटलांनी केलेल्या वक्तव्यामुळे चर्चांना उधाण, तर एकनाथ शिंदेंची अमित शाहांसोबत तशी चर्चा झाल्याचा हेमंत पाटलांचा दावा.