Hemant Patil : महाविकास आघाडीत शिवसैनिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान : खासदार हेमंत पाटील ABP Majha
महाविकास आघाडीत असल्यामुळे शिवसैनिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होतंय असं वक्तव्य हिंगोलीचे शिवसेना खासदार हेमंत पाटील यांनी केलंय..शिवसैनिकांचा वापर केला जात असल्याची खदखदही हेमंत पाटलांनी बोलून दाखवलीय..केवळ उद्धव ठाकरे यांचे आदेश आहेत म्हणून आपण हे सगळं सहन करत असल्याचंही ते म्हणालेत. आम्ही आहोत म्हणून सरकार आहे असं वक्तव्य काही दिवसांपूर्वी अशोक चव्हाण यांनी केलं होतं..त्याला उत्तर देताना खासदार हेमंत पाटील बोलत होते..